एक्स्प्लोर

प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळाचा शेवट चांगला होऊ शकला असता, विराट कोहलीसोबतच्या वादावर अनिल कुंबळेचं वक्तव्य

चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. या पराभवानंतर अनिल कुंबळेने आपल्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता.

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार फिरकीपटू अनिल कुंबळेने विराट कोहलीसोबतच्या मदभेदावर टीप्पणी केली आहे. अनिल कुंबळेला 2016 साली टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं होतं. मात्र 2017 मध्ये विराट कोहली सोबतच्या मतभेदांनंतर मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. या प्रवासाबद्दल बोलताना अनिल कुंबळेने म्हटलं की, माझ्या प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळाच शेवट चांगला होऊ शकला असता.

विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्या मतभेद असल्याच्या चर्चा त्यावेळी होत्या. मात्र चॅम्पियन ट्रॉफीदरम्यान विराट कोहलीला याबाबत विचारलं असता त्याने या चर्चा चुकीच्या असल्याचं म्हटलं होतं. चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. या पराभवानंतर अनिल कुंबळेने आपल्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता.

अनिल कुंबळेने म्हटलं की

" निवृत्तीनंतर पुन्हा ड्रेसिंग रुमचा भाग होण्याच अनुभव चांगला होता. मला कोणत्याही गोष्टींचा पश्चाताप नाही. मात्र माझ्या प्रशिक्षक कार्यकाळाचा शेवट चांगला होऊ शकला असता. मी खूप आनंदी होतो की मी प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळली होती. मी टीम इंडिया सोबत एक वर्ष घालवलं, तो अनुभव शानदार होता. भारतीय खेळाडूंसोबत खेळणे आणि निवृत्तीनंतरही ड्रेसिंग रुमचा भाग होणे, हा सुखद अनुभव होता. "
-

पुढे अनिल कुंबळे म्हणाला की

" टीम इंडियाची त्यावर्षीची कामगिरी उत्तम होती. मी आनंदी होतो की माझं त्यात काही योगदान होतं आणि मला कोणताही पश्चाताप नाही. मी त्यापुढे गेलो असून आनंदी आहे. मला जाणिव आहे की याचा शेवट चांगला होऊ शकला असता, मात्र ठीक आहे. "
-

अनिल कुंबळेने भारताकडून 132 कसोटी आणि 271 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 619 आणि एकदिवसीय सामन्यात 337 विकेट कुंबळेच्या नावे आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड अनिल कुंबळेच्या नावे आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अनिल कुंबळे तिसऱ्या स्थानी आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Gautam Gambhir On MS Dhoni : MS धोनी बोलला, कोच साहेब, कधी तरी तुमच्या चेहऱ्यावर...; आता गौतम गंभीरचा रिप्लाय, म्हणाला, तुला पाहून...
MS धोनी बोलला, कोच साहेब, कधी तरी तुमच्या चेहऱ्यावर...; आता गौतम गंभीरचा रिप्लाय, म्हणाला, तुला पाहून...
Shoaib Akhtar On Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : 2027 विश्वचषक आताच टीम इंडियाला देऊन टाका...; भारत जिंकताच शोएब अख्तर असं का बोलला?, पाकिस्तानमध्ये खळबळ, पाहा Video
2027 विश्वचषक आताच टीम इंडियाला देऊन टाका...; भारत जिंकताच शोएब अख्तर असं का बोलला?, पाकिस्तानमध्ये खळबळ, पाहा Video
Rohit Sharma And Ritika Sajdeh Video Ind vs NZ Final: रोहित शर्मा आणि रितिकाचं भर मैदानात भांडण?; हिटमॅन संतापला, फायनलआधी नेमकं काय घडलं?, VIDEO
रोहित शर्मा आणि रितिकाचं भर मैदानात भांडण?; हिटमॅन संतापला, फायनलआधी नेमकं काय घडलं?, VIDEO

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
Embed widget