एक्स्प्लोर

जाडेजा नाराज, ट्विटरवर नाराजी दर्शवून ट्वीट डिलीट

पहिल्या तीन वन डे सामन्यांसाठी भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली. त्यानंतर जाडेजाने नाराजी दर्शवणारं ट्वीट केलं. पण नंतर जाडेजाने तातडीने ते ट्वीट डिलिटही केलं.

मुंबई: टीम इंडियाचा टॉपचा ऑलराऊंडर म्हणून ख्याती मिळवलेल्या रवींद्र जाडेजाने, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे टीममध्ये स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. पहिल्या तीन वन डे सामन्यांसाठी भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली. त्यानंतर जाडेजाने नाराजी दर्शवणारं ट्वीट केलं. पण नंतर जाडेजाने तातडीने ते ट्वीट डिलिटही केलं. टीम इंडियाची घोषणा झाली त्यावेळी जाडेजाला विश्रांती दिल्याचं कारण निवड समितीने दिलं. पण जाडेजाने केलेलं ट्वीट पाहता, त्याला वगळल्याचं दिसून येतंय. “तुमच्या अपयशापेक्षा तुमच्या पुनरागमनावर भर द्या”, असं ट्वीट जाडेजाने केलं होतं. या ट्वीटसोबत त्याने घोड्यासोबतचा फोटो ट्वीट केला होता. मात्र त्याने ते तातडीने डिलीटही केलं. जाडेजाच्या या ट्वीटवरुन त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळायचं होतं, हे स्पष्ट होतं. पण निवड समितीने विश्रांतीच्या नावाखाली त्याला बाहेर बसवल्याचं चित्र आहे. अश्विन-जाडेजाला विश्रांती दरम्यान, निवड समितीने रोटेशन पॉलिसीनुसार फिरकीपटू आर अश्विन आणि रवींद्र जाडेजाला विश्रांती दिल्याचं म्हटलं आहे. मात्र या दोघांनाही नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वन डे आणि टी ट्वेण्टी सामन्यातूनही वगळण्यात आलं होतं. जाडेजाची कामगिरी जाडेजाने 2015 ते 2017 दरम्यान 27 वन डे सामन्यात केवळ 21 विकेट घेतल्या आहेत. तर 27 सामन्यात केवळ 223 धावाच त्याच्या नावे आहेत. जाडेजाची कामगिरी पाहता, 2019 सालचा विश्वचषक नजरेसमोर ठेवून, निवड समितीने नव्या खेळाडूंना संधी देणं पसंत केल्याचं दिसून येतंय. पहिल्या तीन वन डेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या वन डे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी रविवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोटेशन पॉलिसीनुसार फिरकीपटू रवींद्र जाडेजा आणि रवीचंद्रन अश्विन यांना विश्रांती देण्यात आली आहे. श्रीलंका दौऱ्यात विश्रांती देण्यात आलेल्या गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांना संधी देण्यात आली आहे. काही अपवाद वगळता श्रीलंका दौऱ्यातीलच संघ यावेळीही निवडण्यात आला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिकेला 17 सप्टेंबरपासून चेन्नईतून सुरुवात होणार आहे. तर पहिला सराव सामना 12 सप्टेंबरला चेन्नईत खेळवण्यात येईल. भारतीय संघ :
  1. विराट कोहली (कर्णधार)
  2. रोहित शर्मा
  3. शिखर धवन
  4. लोकेश राहुल
  5. मनीष पांडे
  6. केदार जाधव
  7. अजिंक्य रहाणे
  8. महेंद्रसिंह धोनी
  9. हार्दिक पंड्या
  10. अक्षर पटेल
  11. यजुवेंद्र चहल
  12. जसप्रीत बुमरा
  13. कुलदीप यादव
  14. भुवनेश्वर कुमार
  15. उमेश यादव
  16. मोहम्मद शमी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Urvil Patel News : 6,6,6,6,6,4,6... उर्विल पटेलने ठोकले IPL इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक, सेलीब्रेशन करताना खिशातून काढली चिठ्ठी अन्... नेमकं काय घडलं?
6,6,6,6,6,4,6... उर्विल पटेलने ठोकले IPL इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक, सेलीब्रेशन करताना खिशातून काढली चिठ्ठी अन्... नेमकं काय घडलं?
CSK vs LSG Live Score IPL 2026 : जॉश इंग्लिशचे वादळ अन् शेवटी शाहबाजचा तडाखा; लखनऊने चेन्नईसमोर ठेवले 204 धावांचे आव्हान
CSK vs LSG Live : जॉश इंग्लिशचे वादळ अन् शेवटी शाहबाजचा तडाखा; लखनऊने चेन्नईसमोर ठेवले 204 धावांचे आव्हान
Australian Cricket : पैशांनी फोडली ऑस्ट्रेलियन टीम? कमिन्सच्या मेगा सॅलरीनंतर 5 दिग्गजांनी उचललं बंडाचं पाऊल, क्रिकेटविश्व हादरलं
पैशांनी फोडली ऑस्ट्रेलियन टीम? कमिन्सच्या मेगा सॅलरीनंतर 5 दिग्गजांनी उचललं बंडाचं पाऊल, क्रिकेटविश्व हादरलं
RCB vs MI IPL 2026 : मुंबईची लाईफलाईन पावसाच्या हातात! RCB विरुद्ध सामना न खेळता जाणार बाहेर? रायपूरमधून मोठी बातमी
मुंबईची लाईफलाईन पावसाच्या हातात! RCB विरुद्ध सामना न खेळता जाणार बाहेर? रायपूरमधून मोठी बातमी

व्हिडीओ

Thalapathy Vijay Oath Ceremony : जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Gunratna Sadavarte On Raj Thackeray : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा
Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तमिळनाडूत 'थलपती विजय सरकार' स्थापन होताच कमल हसन, प्रकाश राज यांच्या हटके प्रतिक्रियांनी लक्ष वेधलं! भावा म्हणत आर. माधवनही भरभरून बोलला
तमिळनाडूत 'थलपती विजय सरकार' स्थापन होताच कमल हसन, प्रकाश राज यांच्या हटके प्रतिक्रियांनी लक्ष वेधलं! भावा म्हणत आर. माधवनही भरभरून बोलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2026 | रविवार
शपथविधी सोहळ्यात जेव्हा त्रिशा थलापती सीएम विजय यांच्या आईच्या पाया पडून आशीर्वाद घेते! नात्याची पुन्हा एकदा रंगली चर्चा
शपथविधी सोहळ्यात जेव्हा त्रिशा थलापती सीएम विजय यांच्या आईच्या पाया पडून आशीर्वाद घेते! नात्याची पुन्हा एकदा रंगली चर्चा
Thalapathy Vijay Viral Video: थलपती विजय यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यातील अवघ्या 18 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा
Video: थलपती विजय यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यातील अवघ्या 18 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा
हिमंता बिस्वा सरमांकडेच आसामची धुरा; भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब, 12 मे रोजी शपथविधी होणार
हिमंता बिस्वा सरमांकडेच आसामची धुरा; भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब, 12 मे रोजी शपथविधी होणार
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
यूपी सरकारमध्ये मोठी खांदेपालट; सहा नव्या चेहऱ्यांना सधी, दोघांना प्रमोशन, समाजवादी पक्षाविरुद्ध बंड करणाऱ्या आमदाराला कॅबिनेटची लाॅटरी
यूपी सरकारमध्ये मोठी खांदेपालट; सहा नव्या चेहऱ्यांना सधी, दोघांना प्रमोशन, समाजवादी पक्षाविरुद्ध बंड करणाऱ्या आमदाराला कॅबिनेटची लाॅटरी
CM च्या खुर्चीजवळ जाताच भारावले विजय; मुख्यमंत्रीपदी विराजमान, थलपतीच्या शपथविधी सोहळ्यातील 10 लक्षवेधी फोटो
CM च्या खुर्चीजवळ जाताच भारावले विजय; मुख्यमंत्रीपदी विराजमान, थलपतीच्या शपथविधी सोहळ्यातील 10 लक्षवेधी फोटो
Embed widget