एक्स्प्लोर

ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीनं मोडला महेंद्रसिंग धोनीचा विक्रम

ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज एलिसा हिलीने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक विक्रम मोडीत काढला आहे.

ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज एलिसा हिलीची भारताविरुद्धच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातल्या फायनलमधली इनिंग तुम्हाला नक्कीच आठवत असेल. याच एलिसा हिलीनं आता टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. एलिसा हिलीनं पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान मिळवला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात हिलीनं हा विक्रमी टप्पा गाठला आहे.

सुनील गावसकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अनुष्काने दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

महेंद्रसिंग धोनीनं आजवरच्या ट्वेन्टी ट्वेन्टी कारकीर्दीत 98 सामन्यात यष्टीमागे 91 फलंदाजांना माघारी धाडलं होतं. त्यात 57 झेल आणि 34 यष्टीचीतचा समावेश आहे. हिलीनं आज ब्रिस्बेनमध्ये झालेल्या ट्वेन्टी ट्वेन्टीत न्यूझीलंडच्या अॅमी सदरवेटला यष्टीचीत करत धोनीचा विक्रम मोडीत काढला. हिलीनं 114 सामन्यात ही कामगिरी बजावली.

आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे यष्टीरक्षक (पुरुष/महिला) :

एलिसा हिली (ऑस्ट्रेलिया) - 92

महेंद्रसिंग धोनी (भारत) - 91

सारा टेलर (इंग्लंड) - 74

रिचेल प्रीस्ट (न्यूझीलंड) - 72

दिनेश रामदिन (वेस्ट इंडिज) - 71

एलिसा हिलीची अशीही ओळख

एलिसा हिलीची ऑस्ट्रेलियाची धडाकेबाज सलामीवीर आणि यशस्वी यष्टीरक्षक अशी ओळख आहेच. पण ती ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याची पत्नी आहे. पुरुषांच्या आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिचेस स्टार्कचं नाव अव्वल गोलंदाजात घेतलं जातं. हिलीनंही त्याच्याच खांद्याला खांदा लावून महिला क्रिकेटमध्ये आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे.

Sunil Gavaskar Vs Anushka | सुनील गावसकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अनुष्काची तिखट प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्या

WTC Final Scenario Team India : शेवटी नशीबाची साथ लाभलीच... सामना न खेळताही टीम इंडिया टॉप-4मध्ये; WTC च्या पॉइंट टेबलमध्ये उलथापालथ, नेमकं काय घडलं?
शेवटी नशीबाची साथ लाभलीच... सामना न खेळताही टीम इंडिया टॉप-4मध्ये; WTC च्या पॉइंट टेबलमध्ये उलथापालथ, नेमकं काय घडलं?
IND vs NZ 5th T20I Live Streaming : ना सबस्क्रिप्शन, ना एक रुपयाचा खर्च! भारत-न्यूझीलंड शेवटच्या टी-20 मॅचचा थरार FREE मध्ये कुठे आणि कशी पाहाल? जाणून घ्या सोपी ट्रिक
ना सबस्क्रिप्शन, ना एक रुपयाचा खर्च! भारत-न्यूझीलंड शेवटच्या टी-20 मॅचचा थरार FREE मध्ये कुठे आणि कशी पाहाल? जाणून घ्या सोपी ट्रिक
Team India Playing XI Against NZ 5th T20: वैभव सूर्यवंशी, भुवनेश्वर कुमार IN...; संजू सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
वैभव, भुवनेश्वर IN...; सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
कसोटी क्रिकेटच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दक्षिण आफ्रिकेने पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, पहिलं स्थान गमावलं 
कसोटी क्रिकेटच्या गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दक्षिण आफ्रिकेने पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, पहिलं स्थान गमावलं 

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Playing XI Against NZ 5th T20: वैभव सूर्यवंशी, भुवनेश्वर कुमार IN...; संजू सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
वैभव, भुवनेश्वर IN...; सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
Jalna Accident News: जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
Gokul Election: सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
Embed widget