एक्स्प्लोर

'हरारे'विजयानंतर पाच वर्षांनी झिम्बाब्वेचं पुन्हा एकदा 'जिंकलोरे!'

पाकिस्तानला 2013 साली हरारेमध्ये पराभूत केल्यानंतर, झिम्बाब्वेचा हा पहिला कसोटीतला विजय आहे. तसेच मायदेशाबाहेरील कसोटीत 17 वर्षांनंतर विजय मिळवला आहे. झिम्बाब्वेने 17 वर्षापूर्वी चटगाव येथे बांग्लादेशला हरवले होते.

मुंबई : ब्रॅंडन मावुता आणि सिकंदर रजाच्या चमकदार कामगिरीच्या बळावर झिम्बाब्वेने पहिल्या कसोटी सामन्यात बांग्लादेशला 151 धावांनी पराभूत केले. त्यासोबतच मागील 5 वर्षातील पहिला कसोटी विजयही मिळवला. पाकिस्तानला 2013 साली हरारेमध्ये पराभूत केल्यानंतर, झिम्बाब्वेचा हा पहिला कसोटीतला विजय आहे. तसेच मायदेशाबाहेरील कसोटीत 17 वर्षांनंतर विजय मिळवला आहे. झिम्बाब्वेने 17 वर्षापूर्वी चटगाव येथे बांग्लादेशला हरवले होते. पदार्पणातील कसोटीत लेग स्पिनर मावुताने 21 धावा देत चार गडी बाद केले. तर ऑफ स्पिनर सिकंदर रजाने 41 धावा देत तीन गडी बाद केले. वेलिंग्टन मसाकाद्जानेही 2 गडी बाद केले बांग्लादेशसमोर विजयासाठी 321 धावांचे लक्ष्य होते. मात्र चौथ्या दिवशी (मंगळवारी) बांग्लादेशचा संघ 169 धावावर तंबूत परतला. मसाकाद्जाने आरिफुल हकला (38) बाद करत बांग्लादेशच्या संघाचा दहावा बळी घेतला. बांग्लादेशने विनाबाद 26 धावांपासून खेळायला सुरुवात केली होती, मात्र अर्ध्या तासानंतर थोड्या-थोड्या अंतराने गडी बाद होत गेले. रजाने लिटन दासला 23 धावावर पायचीत केले. त्यानंतर काइल जार्विसच्या चेंडूवर मोमिनुल हकपण बाद झाला. रजाने इमरूल कायेसला (43) तंबूत धाडले. वरच्या क्रमांकावर खेळायला आलेला कर्णधार महमूदुल्लाह 16 धावा करून बाद झाला. यानंतर एकही खेळाडू मोठी धावसंख्या उभारु शकला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
फिफा वर्ल्ड कपदरम्यान धक्कादायक घटना; फुटबॉलपटूला गोळ्या झाडून संपवलं; 5 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
फिफा वर्ल्ड कपदरम्यान धक्कादायक घटना; फुटबॉलपटूला गोळ्या झाडून संपवलं; 5 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
IND vs ENG 2nd T20I Playing XI : वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणासाठी संजू सॅमसन नाही, तर 'या' खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू देऊ शकतात गौतम गंभीर?
वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणासाठी संजू सॅमसन नाही, तर 'या' खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू देऊ शकतात गौतम गंभीर?
Cristiano Ronaldo Retirement : फिफा वर्ल्ड कपनंतर रोनाल्डो आंतरराष्ट्रीय फुटबॉलला ठोकणार रामराम; बहिणीने सांगितलं ही निरोपाची वेळ, फुटबॉल जगतात खळबळ, CR7 काय म्हणाला?
फिफा वर्ल्ड कपनंतर रोनाल्डो आंतरराष्ट्रीय फुटबॉलला ठोकणार रामराम; बहिणीने सांगितलं ही निरोपाची वेळ, फुटबॉल जगतात खळबळ, CR7 काय म्हणाला?

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
Sunil Raut on Shivsainik Death: 32 वर्षाचा तरूण; तीन महिन्यापूर्वीच झालेलं लग्न, ताप आला म्हणून चालत गेला ॲडमिट झाला अन्...; त्या एका इंजेक्शनने घात केला! शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर सुनील राऊत आक्रमक
32 वर्षाचा तरूण; तीन महिन्यापूर्वीच झालेलं लग्न, ताप आला म्हणून चालत गेला ॲडमिट झाला अन्...; त्या एका इंजेक्शनने घात केला! शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर सुनील राऊत आक्रमक
Uddhav Thackeray: राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिरावर दरोडा टाकला, भाजप राम मंदिराचं ऑपरेशन करतंय का? चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case: केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!
केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
Hind Al-Abbasi Viral News: सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
Kolhapur Rain Update: पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
Embed widget