एक्स्प्लोर
ख्रिसमस सेल : या फोनवर तब्बल 3 हजार रुपयांपर्यंत सूट

1/5

रेडमी नोट 3 - या फोनचं 16 जीबी मॉडेल 9 हजार 999 रुपयांमध्ये तर 32 जीबी मॉडेल 11 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.
2/5

रेडमी 3s - या सेलमध्ये हा फोन 6 हजार 999 रुपयांमध्ये मिळणार आहे, तर रेडमी 3s प्राईम 8 हजार 999 रुपयांमध्ये मिळेल.
3/5

Mi ईअरफोन - या सेलमध्ये Mi ईअरफोन प्रोवर 200 रुपयांची सूट मिळणार असून 1599 रुपयांमध्ये मिळणार आहे.
4/5

शाओमी Mi 5- 3 हजार रुपयांच्या बंपर डिस्काऊंटसह हा फोन 19 हजार 999 रुपयांमध्ये मिळणार आहे.
5/5

ख्रिसमसच्या निमित्ताने अनेक कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षक दिल्या आहेत. या यादीत आता शाओमीचाही समावेश दिला आहे. 21 डिसेंबर म्हणजेच उद्यापासून सुरु होणाऱ्या सेलमध्ये शाओमीने स्मार्टफोन आणि एक्सेसरीजवर भरघोस सूट दिली आहे.
Published at : 20 Dec 2016 09:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
