एक्स्प्लोर
..म्हणून सिद्धार्थने अजून 'उडता पंजाब' पाहिला नाही-आलिया
1/6

बॉलिवूड वेबसाईट 'मिस मालिनी'ने दिलेल्या बातमीनुसार सिद्धार्थने अजून सिनेमा का पाहिला नाही, हा प्रश्न विचारला, तेव्हा आलियाने उत्तर दिलं.
2/6

सिद्धार्थ सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे, मात्र तो सिनेमा पाहिल तेव्हा ट्विट नक्की करेल, असं आलियाने सांगितलं.
Published at : 21 Jun 2016 08:16 PM (IST)
View More























