एक्स्प्लोर
भाईने सांगितलं होतं, पंड्याला चौथ्या क्रमांकावर पाठवा: कोहली
1/8

यावेळी कोहलीने फिरकीपटू कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांचीही प्रशंसा केली.
2/8

यावेळी पंड्याचं कौतुक करताना कोहली म्हणाला, "पंड्या हा धडाकेबाज ऑलराऊंडर आहे. या विजयामुळे मी खूपच आनंदी आहे. पंड्या एक स्टार आहे. फलंदाजी असो की क्षेत्ररक्षण पंड्या सर्वातच सुपर आहे. आम्हाला अशा खेळाडूची गरज होती, जी पंड्याने पूर्ण केली. एक स्फोटक ऑल राऊंडरच्या रुपाने पंड्या टीम इंडियाला मिळाला आहे.
Published at : 25 Sep 2017 02:27 PM (IST)
View More























