एक्स्प्लोर
पाकला युद्ध हवं असेल तर युद्ध व्हायला हवं: विजेंदर सिंह
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/19153654/uri-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![विजेंदरसोबतच वीरेंद्र सेहवाग आणि शाहरुख खान यांनीही पाकिस्तानच्या या कृत्याची टीका केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/19153706/uri-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विजेंदरसोबतच वीरेंद्र सेहवाग आणि शाहरुख खान यांनीही पाकिस्तानच्या या कृत्याची टीका केली आहे.
2/6
![17 शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, जर पाकिस्तानला युद्धच हवं असेल तर युद्ध व्हायला हवं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/19153704/uri-51.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
17 शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, जर पाकिस्तानला युद्धच हवं असेल तर युद्ध व्हायला हवं.
3/6
![उरी हल्ल्यानंतर विजेंदर सिंहनं अतिशय कठोर शब्दात पाकिस्तानवर टीका केली आहे. ट्विटरवरुन त्यानं आपला राग व्यक्त केला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/19153701/uri-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उरी हल्ल्यानंतर विजेंदर सिंहनं अतिशय कठोर शब्दात पाकिस्तानवर टीका केली आहे. ट्विटरवरुन त्यानं आपला राग व्यक्त केला.
4/6
![सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या भ्याड हल्ल्यांविरोधात भारतीय सैन्यातही संतापाची लाट उसळली आहे. आता पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करुन जशास तसं उत्तर देण्याची वेळ आल्याची भावना भारतीय सैन्य दलाकडून व्यक्त केली जात आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/19153659/uri-31.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या भ्याड हल्ल्यांविरोधात भारतीय सैन्यातही संतापाची लाट उसळली आहे. आता पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करुन जशास तसं उत्तर देण्याची वेळ आल्याची भावना भारतीय सैन्य दलाकडून व्यक्त केली जात आहे.
5/6
![महाराष्ट्रानेही या हल्ल्यात तीन सुपुत्र गमावले आहेत. लान्स नायक जी शंकर साताऱ्याच्या जाशी गावचे आहेत, तर टी. एस. सोमनाथ नाशिकच्या खंडनगळीचे होते. यूके जानराव अमरावतीच्या नांदगावचे रहिवाशी होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/19153657/uri-21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्रानेही या हल्ल्यात तीन सुपुत्र गमावले आहेत. लान्स नायक जी शंकर साताऱ्याच्या जाशी गावचे आहेत, तर टी. एस. सोमनाथ नाशिकच्या खंडनगळीचे होते. यूके जानराव अमरावतीच्या नांदगावचे रहिवाशी होते.
6/6
![उरीमध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात भारताला 17 जवान गमवावे लागले आहेत. बारामुल्ला जिल्ह्यातील जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये भारतीय सैन्यदलाच्या हेडक्वार्टरवर हा हल्ला करण्यात आला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/19153654/uri-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उरीमध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात भारताला 17 जवान गमवावे लागले आहेत. बारामुल्ला जिल्ह्यातील जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये भारतीय सैन्यदलाच्या हेडक्वार्टरवर हा हल्ला करण्यात आला होता.
Published at : 19 Sep 2016 03:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
ठाणे
क्राईम
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)