Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 22 Sep 2017 02:43 PM (IST)
1/10
नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तुळजापूर मंदिरात भाविकांनी गर्दी केली. देशी- विदेशी फुलांच्या सजावटीने देवीचं सिंहासन सजवण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशीचे फोटो टिपले आहेत अजिंक्य माने यांनी-