एक्स्प्लोर

‘टाइम’कडून 2016 मधील टॉप-50 अॅप जाहीर

1/50
50.	Meditation Studio - मेडिटेशन प्रॅक्टिसच्या रोजच्या नोंदीसाठी हे अॅप उपयुक्त ठरेल.

2/50
49.	_PRISM
49. _PRISM
3/50
48.	Beam - या अॅपवर गेम खेळताना यातील ऑडियन्स प्लेयर्सच्या हालचालींसाठी सल्ले देऊ शकतो.

4/50
47.	Hitlist - पिकनिकचा विचार करत असलेल्यांनी हे अॅप इन्स्टॉल करुन नवनव्या सजेशन्सचा विचार करायला काहीच हरकत नाही.

5/50
46.	Warbits - वॉर गेम अॅप
46. Warbits - वॉर गेम अॅप
6/50
45.	Calorie Counter - तुम्ही काय खाल्ले ते अॅपमध्ये टाईप करा. मग अॅप तुम्हाला तुमच्या शरीरात त्या अन्नातून किती कॅलरीज गेल्या, त्याची माहिती देईल.

7/50
44.	Insight Timer - टायमिंग सेट करण्यासाठीचं अॅप.

8/50
43.	Bandsintown
43. Bandsintown
9/50
42.	Super Stickman Golf 3 - स्टिकमॅन गोल्फचं गेम अॅप

10/50
41.	Reigns
41. Reigns
11/50
40.	Waze - गूगल मॅप्स आणि अॅपल मॅप्स आहेत, मात्र वेझच्या माध्यमातूनही रस्ते शोधू शकता.

12/50
39.	Pocket - तुम्हाला इंटरनेट सर्फिंग एखादा लेख सापडला, मात्र तो वाचण्यासाठी आता वेळ नसले, तर तुम्ही या अॅपमध्ये सेव्ह करुन ठेवू शकता.

13/50
38.	Swift Playgrounds - दहाहून अधिक गेम्स असलेलं हे अॅप आहे.

14/50
37.	Picniic - रोजच्या नियोजनासाठी उपयोगी असं हे अॅप असून, यात टू-डू लिस्ट, कॅलेंडर इत्यादी फीचर्स आहेत.

15/50
36.	Microsoft Pix - अॅपलच्या स्टँडर्ड कॅमेरा अॅपला आव्हान देण्यासाठी या अॅपचं लॉन्चिंग करण्यात आले. यामध्ये जीआयएफ व्हिडीओही तयार करता येतात.

16/50
35.	Google Allo - व्हॉट्सअपसारखंच मेसेजिंग अॅप असून, अॅप गूगलचं असल्याने चर्चेचा विषय ठरला होता.

17/50
34.	Tribe - हे अॅप स्नॅपचॅटसारखंच आहे. मात्र, यात मॅजिक वर्ड्ससारखे इतर आकर्षक फीचर्स आहेत.

18/50
33.	Streaks - आरोग्याला हितकारक अशा सहा गोष्टींची रोज वेळेवर आठवण करुन देणारं एक अॅप.

19/50
32.	Sorcey! 4 - अॅडव्हेन्चर गेम अॅप
32. Sorcey! 4 - अॅडव्हेन्चर गेम अॅप
20/50
31.	Reddit - वेगवान इंटरनेट ब्राऊजिंगसाठी हे अॅप मदत करतं.

21/50
30.	Nuzzel - तुमच्या स्मार्टफोनमधील ट्विटर अॅपवर नजर ठेवणारं अॅप. तुम्ही सर्वाधिक पसंती देणाऱ्या ट्विटर अकाऊंटशी तुलना करुन ट्रेण्डची तुम्हाला माहिती देणं इत्यादी कामं हे अॅप करतं.

22/50
29.	Fast.com - इंटरनेट डेटाचा स्पीड होजण्यासाठी खास अॅप.

23/50
28.	Houseparty - ग्रुप व्हिडीओ चॅट या अॅपमध्ये करु शकता. एका ग्रुप चॅटमध्ये आठ जण सहभागी होऊ शकतात.

24/50
27.	Alto Mail - ईमेल सेवा पुरवणाऱ्या वेबसाईट्सना एकाच ठिकाणी आणणरं अॅप.

25/50
26.	Vevo - म्युझिक व्हिडीओसाठी अत्यंत लोकप्रिय असं अॅप.

26/50
25.	Untappd - बिअरची माहिती देणारं अॅप. बिअर जर्नल म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

27/50
24.	Google Trips - पर्यटनासाठी जातना आपल्या मोबाईलमध्ये हे अॅप असायलाच हवं, असं हे अॅप आहे. विविध ठिकाणांची माहिती, सजेशन्स असं सर्वकाही या अॅपमध्ये आहे.

28/50
23.	Boomerang - फोटोंना स्टिकर चिटकवून जीआयएफ व्हिडीओ तयार करण्यास हे अॅप मदत करेल.

29/50
22.	Crashland - लढाईची पार्श्वभूमी असलेलं गेम अॅप.

30/50
21.	Day One
21. Day One
31/50
20.	Gboard - गूगल सर्च इंजिनचं संवादाच्या माध्यम, असं एकंदरीत या अॅपचं स्वरुप आहे.

32/50
19.	Mint - बजेट मॅनेजमेंट अॅप असून, अत्यंत जुनं असं हे अॅप आहे.

33/50
18.	Quik - हे एक व्हिडीओ एडिटिंग अॅप आहे.

34/50
17.	Amazon Alexa - इको-इंटरनेट कनेक्टेड स्पिकरसाठी स्मार्टफोनचं रुपांतर रिमोटमध्ये करण्यासाठी हे अॅप मदत करतं.

35/50
16.	Burly Men At Sea
16. Burly Men At Sea
36/50
15.	Breathe - हे अॅपल वॉचसाठी तयार केलेलं खास अॅप आहे. श्वासांच्या व्यायामासाठी याचा उपयोग होतो.

37/50
14.	Google Translate - भाषांतरासाठी गूगल ट्रान्सलेट अॅपचा वापर होतो.

38/50
13.	Bitmoji - या अॅपवर तुम्ही स्वत: नवीन इमोजी बनवू शकता.

39/50
12.	White Noise - चिमुकल्यांसाठी खास अॅप. वेगवेगळे आवाज, दृश्य इत्यादी या अॅपचं वैशिष्ट्य आहे.

40/50
11.	Prisma - फोटो एडिटिंग अॅप असून, यंदा स्मार्टफोनप्रेमींमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेलं असं हे अॅप आहे.

41/50
10.	A Good Snowman Is Hard to Build - 2016 मधील पझल गेम्समधील एक अत्यंत लोकप्रिय असं हे अॅप आहे.

42/50
9.	Spotify - हे गाण्याचं अॅप आहे. मूड-बेस्ड प्लेलिस्ट हे या अॅपचं खास फीचर आहे.

43/50
8.	NYT Cooking - न्यूयॉर्क टाईम्सचं हे अॅप वेगवेगळ्या रेसिपींची माहिती देतं.

44/50
7.	NPR One - रेडिओचे चॅनेल मॅनेज करण्याचं काम हे अॅप करतं. तुमच्या आवडीनुसार रेडिओ, एफएम चॅनेल सर्च करुन देण्याचं कामही हे अॅप करतं.

45/50
6.	Whatsapp - मेसेजिंगसाठी व्हॉट्स जगभरात सर्वाधिक वापरलं जातं. व्हॉईस कॉल, व्हिडीओ कॉल हे नवे फीचर्स यूझर्सना आणखी आकर्षित करतात.

46/50
5.	Pokémon Go - 2016 या वर्षात गेमिंगमधील अॅपमध्ये सर्वाधिक डाऊनलोडेड आणि चर्चेत असलेलं अॅप म्हणजे पोकेमॉन गो

47/50
4.	Snapchat - मेसेजिंग अॅपमधील एक महत्त्वाचं आणि लोकप्रिय अॅप म्हणजे स्नॅपचॅट. यातील व्हिडीओ मेसेजिंग फीचरही अनेकांच्या पसंतीचं ठरलं आहे.

48/50
3.	Signal - मेसेजिंग अॅपमधील मेसेज सुरक्षित ठेवण्यासाठी हे अॅप उपयपक्त ठरतं. उद्योगपती, राजकीय नेते हे या अॅपला पसंती देतात.

49/50
2.	Messages - हे एक मेसेजिंग अॅप असून, स्टिकर्स, फनी ग्राफिक्स इत्यादी या अॅपमध्ये आहेत. त्यामुळे स्मार्टफोनप्रेमी तरुणांकडे हे अॅप आढळतं.

50/50
1.	Venmo -  हे अॅप म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून, एक डिजिटल वॉलेट आहे. ऑनलाईन पेमेंट, कॅश ट्रान्सफरसाठी या अॅपचा उपयोग करता येतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
'मविआ'ची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
T20 World Cup 2024: हार्दिक पांड्याची निवड झाल्यास....; अजित आगरकर अन् रोहित शर्माची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
हार्दिकची निवड झाल्यास....;आगरकर अन् रोहितची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
Narayan Rane : नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपकडून मोठी रणनिती; सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती

Chhagan Bhujbal on NDA In Maharashtra : एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ratnagiri Sabha : रत्नागिरीत मनसे आणि ठाकरे गटाला सभेच्या वेळेवरून 'ठसन'Sharad Pawar Shevgan Rally : निलेश लंकेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची आज शेवगावमध्ये सभाEknath Shinde Meeting : कोल्हापूरसंदर्भात मुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा बैठक, घाटगेंसोबत चर्चाSanjay Pandey : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
'मविआ'ची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
T20 World Cup 2024: हार्दिक पांड्याची निवड झाल्यास....; अजित आगरकर अन् रोहित शर्माची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
हार्दिकची निवड झाल्यास....;आगरकर अन् रोहितची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
Narayan Rane : नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपकडून मोठी रणनिती; सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती
Narayan Rane : नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपकडून मोठी रणनिती; सहा जणांची संघटनात्मक नियुक्ती
Chhagan Bhujbal on NDA In Maharashtra : एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
IPL 2024 Jake Fraser-McGurk: माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक फ्रेझर-मॅकगर्क?
माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक मॅकगर्क?
IPL 2024 Jake Fraser-McGurk: बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
Sahil Khan: महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अभिनेता साहिल खान ताब्यात
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, छत्तीसगढमधून अभिनेता साहिल खान ताब्यात
IPL 2024 DC vs MI: रोहित शर्माने पतंग देताच ऋषभ पंत ती भर मैदानात उडवू लागला; पुढे काय घडलं?, पाहा मजेशीर Video
रोहित शर्माने पतंग देताच ऋषभ पंत ती भर मैदानात उडवू लागला; पुढे काय घडलं?, पाहा मजेशीर Video
Embed widget