मुख्यपृष्ठPhotosभारतातील टॉप-5 ट्विटर फॉलोअर्स असलेले सेलिब्रेटी
भारतातील टॉप-5 ट्विटर फॉलोअर्स असलेले सेलिब्रेटी
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 26 Jul 2016 04:08 PM (IST)
1/6
सलमान खान - 18.7 मिलियन
2/6
शाहरुख खान - 20.5 मिलियन
3/6
नरेंद्र मोदी - 21.5 मिलियन
4/6
ट्विटर फॉलोअर्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानला मागे टाकत दुसरा नंबर पटकावला आहे. ट्विटर फॉलोअर्समध्ये पहिल्या स्थानावर महानायक अमिताभ बच्चन हे कायम आहेत. गेल्या काही दिवसांपासून मोदी आणि शाहरुख यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत एकप्रकारची स्पर्धा दिसून येत होती. मात्र, आता पंतप्रधान मोदी फॉलोर्सच्या संख्येत शाहरुखपेक्षा खूप पुढे निघूल गेले आहेत.