एक्स्प्लोर
ऑटोग्राफ देताना गायिकेची गोळी घालून हत्या

1/5

2014 साली ‘द व्हॉईस’च्या सहाव्या मोसमात क्रिस्टिना तिसऱ्या क्रमांकावर होती. ( सर्व फोटोः इंस्टाग्राम)
2/5

पोलिसांनी हल्लेखोराचं नाव जाहीर केलं नाही. मात्र, हल्लेखोराकडे दोन बंदुका होत्या, अशी माहिती मिळते आहे. हल्ल्यामागच्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत.
3/5

हल्लेखोराला क्रिस्टिनाच्या भावाने पकडलं होतं. मात्र, क्रिस्टिनावर गोळी झाडल्यानंतर हल्लेखोराने स्वत:ला गोळी मारुन आत्महत्या केली. 22 वर्षीय क्रिस्टिनावर गोळीबार झाल्यानंतर, तिला जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला.
4/5

अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रम ‘द व्हॉईस’मध्ये सहभागी झालेली क्रिस्टिना ग्रिमीवर चाहत्यांना ऑटोग्राफ देताना गोळीबार झाला.
5/5

अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील ओरलँडो शहरात ‘द व्हॉईस’ स्टार क्रिस्टिना ग्रिमीची हत्या करण्यात आली आहे. म्युझिकल शोनंतर चाहत्यांना ऑटोग्राफ देताना गायिका क्रिस्टिनावर गोळीबार करणयात आला, त्यानंतर तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान क्रिस्टिनाचा मृत्यू झाला.
Published at : 12 Jun 2016 01:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
