एक्स्प्लोर

... म्हणून तेव्हा अम्पायरच्या हातातून चेंडू घेतला होता : धोनी

1/9
धोनीने भारताकडून 2004 साली पदार्पण केलं होतं, ज्यानंतर त्याने आतापर्यंत अनेक विक्रम रचले आहेत.

2/9
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

3/9
मात्र त्यापूर्वी इंग्लंडविरुद्ध वन डे मालिकेतील अखेरच्या सामन्यातील पराभव आणि धोनीने अम्पायरच्या हातातून चेंडू घेतल्यामुळे चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले.

4/9
धोनीने 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्याने वन डे आणि टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं आहे.

5/9
धोनीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने 2007 साली टी-20 विश्वचषक, 2011 चा विश्वचषक आणि 2013 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

6/9
धोनीच्या या स्पष्टीकरणानंतर स्पष्ट झालं आहे, की त्याचा सध्या निवृत्तीचा कोणताही विचार नाही. हे केवळ कुणीतरी बांधलेले अंदाज होते.

7/9
आपल्याला आपलं काम करत रहायला हवं. मला हे माहित करुन घ्यायचं होतं, की चेंडू स्विंग का झाला नाही. त्यामुळे अम्पायरला चेंडू देण्याची विनंती केली आणि तो चेंडू गोलंदाजी प्रशिक्षकांकडे दिला, अशी माहिती धोनीने दिली.

8/9
मात्र धोनीने स्वतःच आता या चर्चांवर पूर्ण विराम दिला आहे. मुंबईतील एका पत्रकार परिषदेत त्याने सांगितलं, की अम्पायरच्या हातातून चेंडू नेमका कशामुळे घेतला होता.

9/9
धोनीने सामना संपल्यानंतर मैदानातून बाहेर जाताना अम्पायरच्या हातातून चेंडू घेतला. ज्यामुळे अशी शंका निर्माण केली जाऊ लागली, की धोनी आता निवृत्ती घेणार आहे.

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल

Ketan Agrawal and Siya Goyal : वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
Ketan Agrawal and Siya Goyal : वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, कोल्हापूर सर्किट बेंचसाठी 459 पदांना मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
Ketan Agrawal Case : साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
साक्षीदारांना गडावरून फेकण्याची धमकी; एका महिलेलाही धमकावलं; चार्जशीटमधून कोणत्या गोष्टी समोर आल्या, केतनच्या वडिलांनी दिली माहिती
मुंबईतील अँटिलिया स्फोटकप्रकरणात तब्बल साडे पाच वर्षानंतर सचिन वाझेला जामीन; पण, तुरुंगातून सुटकेची शक्यता कमीच

Siya Goyal Pune Crime: सिया गोयलचं शाळेतलं प्रेमप्रकरण, एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांना सगळं सांगितलं, केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी अपडेट
सिया गोयलचं शाळेतलं प्रेमप्रकरण, एक्स बॉयफ्रेंडने पोलिसांना सगळं सांगितलं, केतन अगरवाल हत्याप्रकरणात नवी अपडेट
'लिव्ह इन'मधून जन्मलेल्या बाळाची तीनवेळा विक्री, 500 किमीच्या प्रवासात किंमत वाढत गेली; चिमुकल्या जीवापुढे माणुसकी मेली

Embed widget