एक्स्प्लोर
वन डे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा 'असाही' एक विक्रम!
1/5

फायनलमध्ये भारताचा मुकाबला पाकिस्तानसोबत होणार आहे.
2/5

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने बांगलादेशवर 9 विकेट राखून मात केली आणि फायनलमध्ये धडक मारली.
3/5

भारतीय टीमआधी 2 लाखांचा टप्पा पार करणारी टीम होती ऑस्ट्रेलिया. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या मागोमाग या यादीत आता टीम इंडियाचाही समावेश झाला आहे.
4/5

सेमीफायनलमध्ये बांगलादेशने भारतासमोर 265 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने एका विकेटच्या बदल्यात बांगलादेशचा दणदणीत पराभव केला.
5/5

बांगलादेशने आव्हान दिलेल्या 265 धावा पूर्ण करत टीम इंडिया जगातील दुसरी टीम बनली आहे, ज्या टीमने क्रिकेटच्या इतिहासात 2 लाख धावांचा टप्पा पार केला आहे.
Published at : 16 Jun 2017 11:18 AM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
सोलापूर
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement



















