'भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची आठवण करुन देणारा आजचा सण अर्थात रक्षाबंधन. या सणाच्या सर्वांनाच मनःपूर्वक शुभेच्छा.' असं ट्वीट सुप्रिया सुळेंनी केलं आहे
2/4
राजकीय क्षेत्रातील बहीण-भावंडांनीही रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
3/4
सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन फोटो शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
4/4
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाऊ रणजीत पवार यांना राखी बांधली