एक्स्प्लोर
स्वप्न पूर्ण करण्यासाठी सनी पुन्हा न्यूयॉर्कला!
1/5

न्यूयॉर्क फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करणारी सनी ही पहिलीच बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे. हा फॅशन वीक 15 सप्टेंबरपर्यंत सुरु असेल.
2/5

या फॅशन वीकमध्ये 'ब्रिंग ब्यूटी बॅक'चंही समर्थन करणार आहे. तर अॅसिड हल्ल्यातील पीडित रेश्मा बानो कुरेशी तिच्यासाठी रॅम्पवॉक करेल.
Published at : 05 Sep 2016 12:28 PM (IST)
View More























