एक्स्प्लोर
स्टीव्ह वॉ जगातला सर्वात स्वार्थी क्रिकेटर, शेन वॉर्नच्या पुस्तकात खळबळजनक दावे
1/9

वॉर्नच्या या पुस्तकाली काही भागानेच क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. एकेकाळी क्रिकेटवर कायम वर्चस्व गाजवणाऱ्या संघातील अशा गोष्टी समोर आल्याने जगभरात विविध चर्चा होत आहेत. विरोधी संघाची स्लेजिंग करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलिया संघातही नेहमी ‘ऑल इज वेल’ नव्हतं, हे यानिमित्ताने समोर आलं आहे.
2/9

कर्णधार झाल्यानंतर वॉची भूमिका एकदमच बदलली होती, असं सांगण्याचा प्रयत्न वॉर्नने यातून केला आहे. वॉर्न पुढे लिहितो, “माझ्या कामगिरी व्यतिरिक्त इतरहा घटना घडल्या होत्या. मला वाटतं की ही चढाओढ होती. त्याने मला माझ्या प्रत्येक गोष्टीवर टोकणं सुरु केलं. मला माझी डाएट पाहायला सांगितली आणि असं म्हणाला की, ‘तू या गोष्टीवर लक्ष दे, की तू जीवनात चांगला व्यक्ती कसा बनशील’. मग मी त्याला म्हणालो, मित्रा, तू तुझ्या बाबतीत विचार कर”, असा किस्सा वॉर्नने लिहिला आहे.
Published at : 02 Oct 2018 10:47 AM (IST)
View More























