एक्स्प्लोर
सरकारला तुमची आयडिया सांगा आणि 10 लाख मिळवा!
1/6

स्टीलमध्ये भारताला दुसऱ्या देशावर अवलंबून रहावं लागू नये, यासाठी तुम्हाला तुमची आयडिया सांगायची आहे. जेणे करुन परदेशातून होणारी स्टील आयात कमी होईल.
2/6

या उपक्रमात भाग घेणाऱ्याला MyGov या वेबसाईटवर 500 शब्दांमध्ये स्वतःचं मत मांडायचं आहे. तुमची आयडिया स्टील मंत्रालयाला कशा प्रकारे मदत करु शकते, हे ‘माय लव्ह स्टील आयडिया’ या उपक्रमातून तुम्हाला सांगायचं आहे.
Published at : 18 Nov 2017 04:33 PM (IST)
Tags :
आयडियाView More























