एक्स्प्लोर
सॅमसंग Galaxy Note7 होणार 2 ऑगस्टला लाँच!

1/9

यासह यात इतरही काही खास फीचर्स असणार असल्याचं समजतं आहे.
2/9

यामध्ये 4,200mAh बॅटरी असणार असल्याचीही चर्चा आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सल कॅमेरा असण्याचीही चर्चा आहे.
3/9

या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 823, हाय क्लॉक स्पीड आणि 6GB रॅम असू शकते. तसेच 256 जीबी स्टोरेज क्षमतेसाठी सॅमसंग गॅलेक्सी बरंच चर्चेत आहे.
4/9

यामध्ये कर्व्ह डिस्प्लेसह 5.8 इंच फ्लॅट स्क्रिन असणार आहे. तसेच यात QHD पिक्सल रेझ्युलेशन असणाऱआ आहे. त्यामुळे याचा डिस्प्ले एचडीपेक्षाही चार पटीनं मोठा असणार आहे.
5/9

याआधी लीक झालेल्या माहितीनुसार, या नव्या फॅबलेटचं डायमेंशन 153x745 आणि 7.8mm असणार आहे. नोट 5च्या तुलनेनं हा स्मार्टफोन आणखी स्लीम असेल.
6/9

याशिवाय या ग्राफिक्स फोटोमध्ये '7' नंबर दाखविण्यात आला आहे. तसेच यामध्ये एक टॅग लाईनही दाखविण्यात आली आहे. "द नेक्स्ट एज इज जस्ट अराउंड द कॉर्नर"
7/9

या फोटोमध्ये माहिती देण्यात आली आहे. गॅलक्सी नोट 7 आणि नोट 7 एज स्मार्टफोन 2 ऑगस्ट 2016ला लाँच करण्यात येणार आहेत.
8/9

gsmarena वर सॅमसंग गॅलक्सी नोट 7 चा हा कथित फोटो अनपॅक्ड 2016 इव्हेंट करण्यात आला आहे.
9/9

सॅमसंग गॅलरी नोट 7बाबत वारंवार अनेक रिपोर्ट समोर येत आहेत. आता गॅलक्सी नोट 7चा एक टीजर समोर आला आहे. यामध्ये सॅमसंगनं या फ्लॅगशिपच्या लाँचिंगची माहिती दिली आहे.
Published at : 14 Jun 2016 07:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
