एक्स्प्लोर
अभिनेत्री संभावना सेठची 'लगीन'घाई
1/7

2/7

खरेदी करताना काढलेले फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3/7

सध्या ती लग्नाची खरेदी करण्यात व्यस्त आहे.
4/7

13 फेब्रुवारीला संभावनाचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला होता.
5/7

संगीत आणि मेंहदी 12 आणि 13 जुलैला होणार आहे.
6/7

14 जुलैला संभावना बोहल्यावर उभी चढणार आहे.
7/7

डान्सर, अभिनेत्री आणि बिग बॉसमधील सदस्य असणारी संभावना सेठची चांगलीच लगीनघाई दिसून येत आहे. प्रियकर अभिनाश द्विवेदी सोबत ती लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असून सध्या तिची लग्नाची जोरदार खरेदी सुरु आहे.
Published at : 05 Jul 2016 08:10 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
आयपीएल
आरोग्य
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
























