एक्स्प्लोर
सलमान खान बिग बॉसच्या दहाव्या सिझनमधील कमाईचा मोठा हिस्सा करणार डोनेट
1/6

पण दहाव्या सिझनमधील त्याचे मानधन गरजूंना मदतीसाठी देण्यात येणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातवारण आहे.
2/6

बिग बॉसच्या नवव्या सिझनला होस्ट करण्यासाठी सलमानला सात ते आठ कोटी रूपये मानधन मिळाले होते.
Published at : 06 Jul 2016 06:40 PM (IST)
View More























