लग्न मंडपात सलमानच्या आगमाननंतर त्याच्याभोवती सर्वांधी गराडा घातला.
5/11
6/11
7/11
8/11
9/11
या लग्नवेळचे इतरही काही फोटो...
10/11
11/11
बॉलिवूडचा दंबग खान सलमानने आपल्या ड्रायव्हरच्या मुलाच्या लग्नाला उपस्थिती लावली. यावेळी सलमानसोबत त्याची बहीण अर्पिता आणि अलविरा आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांशिवाय संगीतकार वजिद खान, सूरज पंचोली आणि हिमेश रेशमिया यांनीही या लग्नाला उपस्थिती लावून नव वर-वधूला शुभेच्छा दिल्या.