काळवीट शिकार प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्यानंतर अभिनेता सलमान खानच्या परिवारात आणि बॉलिवूडमध्ये आनंदाचं वातावरण आहे. याचवेळी सलमानला भेटण्यासाठी त्याची बहीण अलविरा, अर्पिता गेल्या होत्या. त्याचवेळी सलमानची गर्लफ्रेंड लूलिया वंतूरही गेली होती. पाहा त्यांचेच काही खास फोटो