मुख्यपृष्ठPhotosप्रियांका चोप्राच्या पार्टीत रेखा आणि सुश्मिताकडे सर्वांचं लक्ष
प्रियांका चोप्राच्या पार्टीत रेखा आणि सुश्मिताकडे सर्वांचं लक्ष
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 28 Apr 2017 12:18 PM (IST)
1/8
2/8
3/8
4/8
5/8
6/8
फक्त बॉलिवूडच नाही, तर हॉलिवूडलाही भुरळ घालणारी ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राने मुंबईत एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी अभिनेत्री रेखा आणि सुश्मिता सेनही उपस्थित होत्या, पाहा पोटो