मुख्यपृष्ठPhotosपंतप्रधान मोदींकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांची भेट
पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांची भेट
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 28 Aug 2016 11:19 PM (IST)
1/7
बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, पैलवान साक्षी मलिक, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि नेमबाज जीतू रायसह राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
2/7
पैलवान साक्षी मलिक आणि पंतप्रधान मोदी
3/7
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि पंतप्रधान मोदी
4/7
नेमबाज जितू राय आणि पंतप्रधान मोदी
5/7
जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि पंतप्रधान मोदी
6/7
द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांसह मोदी. दीपा कर्माकरचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांच्यासह सहा जणांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
7/7
अर्जुन पुरस्कार विजेत्यांसोबत पंतप्रधान. या सोहळ्यातच धावपटू ललिता बाबर आणि क्रिकेटर अजिंक्य रहाणेसह पंधरा जणांना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल.