मुख्यपृष्ठPhotos'चला हवा येऊ द्या' फेम विनीत बोंडेच्या लग्नाचे फोटो
'चला हवा येऊ द्या' फेम विनीत बोंडेच्या लग्नाचे फोटो
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 08 Mar 2018 11:09 AM (IST)
1/12
2/12
3/12
4/12
5/12
6/12
7/12
विनीतचं अरेंज मॅरेज असून सोनम पवार असं त्याच्या पत्नीचं नाव आहे. सोनम सध्या पुण्यात नर्सिंगचं शिक्षण घेत आहे.
8/12
विनीत आणि सोनमच्या लग्नातले फोटो....
9/12
विनीतची भूमिका असलेले शहाणपण देगा देवा, पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा यासारखे चित्रपट गाजले आहेत.
10/12
झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता विनीत बोंडे विवाहबंधनात अडकला आहे.
11/12
सोनम आणि विनीत दोघेही औरंगाबादचे आहेत. त्यामुळे थाटामाटात पारंपरिक पद्धतीने 4 मार्चला औरंगाबाद इथे हा सोहळा संपन्न झाला.
12/12
कधी लहान मुलगा, कधी पोलिस हवालदार तर कधी बाई, अशा वेगवेगळ्या रुपांमध्ये विनीत ‘चला हवा येऊ द्या’च्या एपिसोड्समध्ये झळकला होता. त्यानंतर तो फारसा दिसला नाही.