आशिया चषकातील धमाकेदार प्रदर्शनानंतर भारताचा सलामीवीर स्फोटक फलंदाज रोहित शर्मा वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे.
2/7
माजी कर्णधार सौरव गांगुली या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. सौरवने 311 सामन्यात 190 षटकार लगावले आहेत.
3/7
भारताकडून एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक षटकार मारण्याचा मारण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनेने 463 सामन्यांत 195 षटकार लगावले आहेत.
4/7
विडींजविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माला माजी कर्णधार सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावे असलेले विक्रम मोडण्याची संधी मिळणार आहे.
5/7
रोहितला सचिनच्या या विक्रमाच्या पुढे जाण्यासाठी अवघ्या 9 षटकारांची आवश्यकता आहेत. त्यामुळे वेस्ट इंडियाविरुद्धच्या मालिकेत रोहित हा विक्रम आपल्या नावे करू शकतो.
6/7
रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. रोहितने केवळ 188 एकदिवसीय सामन्यांमध्ये 186 षटकार ठोकले आहेत.
7/7
भारताकडून एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक षटकार मारण्याचा मारण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनेने 463 सामन्यांत 195 षटकार लगावले आहेत.