एक्स्प्लोर
लॉकडाऊनमध्ये शाहरूख खानच्या लेकीचं हॉट फोटोशूट; पाहा फोटो

1/9

सर्व फोटो सुहाना आणि गौरी खान यांच्या इन्स्टाग्रामवरून घेतले आहेत.
2/9

दरम्यान, शाहरूख खानचं म्हणणं आहे की, सर्वात आधी सुहाना तिचं शिक्षण पूर्ण करणार आहे, त्यानंतर ती तिला आवडणाऱ्या क्षेत्रा करिअर करणार आहे.
3/9

सुहाना खानचे अनेक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जे पाहिल्यानंतर तिच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा तिच्या फॅन्समध्ये होताना दिसते.
4/9

अशातच गौरीही मुलांसोबत अनेक क्रिएटिव्ह गोष्टी करत असते.
5/9

दरम्यान, सुहाना लंडनमध्ये शिकत आहे, परंतु, लॉकडाऊनमुळे ती सध्या मुंबईमध्ये आपल्या कुटुंबासोबत आहे.
6/9

गौरी खानने हे फोटो शेअर करताना सांगितलं की, सुहानाचं हे फोटोशूट तिने मेकअप आणि हेअरस्टाइल न करता केलं आहे.
7/9

फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, यादरम्यान सुहाना ऑफ शोल्डर टॉप आणि जीन्समध्ये अत्यंत सिंम्पल पण क्लासी दिसत आहे.
8/9

सुहाना खानचं हे फोटोशूट तिची आई गौरी खानने केलं आहे. दोघींनीही हे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत.
9/9

लॉकडाऊनमुळे बॉलिवूड सेलिब्रिटीही आपल्या घरांत अडकले आहेत. तसेच अनेक सेलिब्रिटी लॉकडाऊनमुळे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच आपले लॉकडाऊन दरम्यानचे खास फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा लेटेस्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published at : 16 May 2020 10:05 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
