एक्स्प्लोर
5000mAh बॅटरी, स्मार्टफोनची किंमत केवळ 5,990
1/8

पॅनासोनिक P75 या फोनची किंमत 5,990 रुपये आहे. या फोनसोबत 399 रुपयांचं मोबाईल कव्हर फ्री देणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे.
2/8

या फोनची कनेक्टिव्हिटी 3G, वाय-फाय, ब्लूटूथ आणि मायक्रो यूएसबी सपोर्ट करते.
3/8

पॅनासोनिक P75 ची इंटरनल मेमरी 8 GB आहे. मेमरी कार्डद्वारे 32 GB पर्यंत वाढवता येते.
4/8

पॅनासोनिक P75 चा बॅक कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे. यासोबत एलईडी फ्लॅशही आहे. तर फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा आहे.
5/8

पॅनासोनिक P75 मध्ये 1.3 GHz क्वॉड कोअर प्रोसेसर असून, 1GB रॅम आहे.
6/8

या फोनचा डिस्प्ले 5 इंच HD आयपीएस आहे. त्याचं रिझॉल्युशन 720 x 1280 पिक्सल आहे.
7/8

ड्युअल सिम पॅनासोनिक P75 मध्ये अँड्रॉईड 5.1 लॉलिपॉप ऑपरेटिंग आहे.
8/8

पॅनासोनिकने दमदार बॅटरी असलेला स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. पॅनासोनिक P75 हा फोन लाँच केला असून, याची बॅटरी तब्बल 5000 mAh आहे.
Published at : 17 Jun 2016 01:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion




















