एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
पद्मचे मानकरी असलेले रिअल हिरो
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/25232924/D_05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/18
![मीनाक्षी अम्मा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/25232924/D_05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीनाक्षी अम्मा
2/18
![गेल्या 68 वर्षांपासून मीनाक्षी अम्मा यांनी कलारिपटट्टूच्या प्रचार आणि प्रसाराचा वसाच घेतला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/25232921/D_04.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या 68 वर्षांपासून मीनाक्षी अम्मा यांनी कलारिपटट्टूच्या प्रचार आणि प्रसाराचा वसाच घेतला आहे.
3/18
![वयाच्या सातव्या वर्षापासून मीनाक्षी अम्मा यांनी वडिलांकडून हा साहसी खेळ शिकायला सुरुवात केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/25232919/D_03.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वयाच्या सातव्या वर्षापासून मीनाक्षी अम्मा यांनी वडिलांकडून हा साहसी खेळ शिकायला सुरुवात केली.
4/18
![76 वर्षांच्या मीनाक्षी अम्मा तलवारबाजी, लाठीकाठी आणि उंचीझिल शिकवतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/25232916/D_02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
76 वर्षांच्या मीनाक्षी अम्मा तलवारबाजी, लाठीकाठी आणि उंचीझिल शिकवतात.
5/18
![कलारिपयट्टू ही साहसी कला शिकवणाऱ्या मीनाक्षी अम्मा या एकमेव महिला आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/25232913/D_01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कलारिपयट्टू ही साहसी कला शिकवणाऱ्या मीनाक्षी अम्मा या एकमेव महिला आहेत.
6/18
![पद्म पुरस्कारांनाही जितेंद्र हरपाल यांनी आपल्या गायकीची दखल घ्यायला भाग पाडलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/25232911/C_04.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पद्म पुरस्कारांनाही जितेंद्र हरपाल यांनी आपल्या गायकीची दखल घ्यायला भाग पाडलं.
7/18
![पण तरीही त्यांच्या सुरांना ओडिशासह संपूर्ण देशानं आपलं मानलं. जितेंद्र हरपाल यांना उदिशात मोठा फॅन फॉलोइंग आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/25232909/C_03.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण तरीही त्यांच्या सुरांना ओडिशासह संपूर्ण देशानं आपलं मानलं. जितेंद्र हरपाल यांना उदिशात मोठा फॅन फॉलोइंग आहे.
8/18
![दलित कुटुंबात जन्म झालेल्या हरपाल यांनी गाण्याचं कुठलंही शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं नाही.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/25232906/C_02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दलित कुटुंबात जन्म झालेल्या हरपाल यांनी गाण्याचं कुठलंही शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं नाही.
9/18
![मूळचे उदिशाचे असलेल्या जितेंद्र हरपाल यांना रंगबाती या गाण्यानं नावलौकिक मिळवून दिला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/25232903/C_01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मूळचे उदिशाचे असलेल्या जितेंद्र हरपाल यांना रंगबाती या गाण्यानं नावलौकिक मिळवून दिला.
10/18
![मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील हजारो महिलांची प्रसुती त्यांनी केली. 91 वर्षाच्या डॉ. भक्ती आजही त्याच ऊर्जेने आणि जोमाने रुग्णांची मोफत सेवा करतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/25232901/B_03.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील हजारो महिलांची प्रसुती त्यांनी केली. 91 वर्षाच्या डॉ. भक्ती आजही त्याच ऊर्जेने आणि जोमाने रुग्णांची मोफत सेवा करतात.
11/18
![रकारी नोकरी सोडून मोफत उपचार देण्याचा ध्यास डॉ. भक्ती यादव यांनी घेतला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/25232856/B_02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रकारी नोकरी सोडून मोफत उपचार देण्याचा ध्यास डॉ. भक्ती यादव यांनी घेतला.
12/18
![इंदोर मधील पहिली महिला डॉक्टर ही डॉ. भक्ती यादव यांची प्रमुख ओळख.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/25232854/B_01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंदोर मधील पहिली महिला डॉक्टर ही डॉ. भक्ती यादव यांची प्रमुख ओळख.
13/18
![गिरीष भारद्वाज](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/25232851/A_06.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गिरीष भारद्वाज
14/18
![ब्रिज मॅन असलेले गिरीष भारद्वाज देशाचे रिअल हिरो मानले जातात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/25232849/A_05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ब्रिज मॅन असलेले गिरीष भारद्वाज देशाचे रिअल हिरो मानले जातात.
15/18
![त्यांनी बांधलेल्या सस्पेन्शन पूलनं अनेकांना विकासाचा मार्ग दाखवला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/25232846/A_04.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांनी बांधलेल्या सस्पेन्शन पूलनं अनेकांना विकासाचा मार्ग दाखवला.
16/18
![लोकसहभागातून कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशातील अतिशय दुर्गम ठिकाणी 100 हून अधिक पूल गिरीष भारद्वाज यांनी उभारले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/25232843/A_03.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकसहभागातून कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशातील अतिशय दुर्गम ठिकाणी 100 हून अधिक पूल गिरीष भारद्वाज यांनी उभारले.
17/18
![ब्रिज मॅन ओळख असलेले गिरीष भारद्वाज पेशाने इंजिनिअर आहेत. नोकरी न मिळाल्याने त्यांनी आपला मोर्चा ब्रिज बांधण्याकडे वळवला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/25232841/A_02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ब्रिज मॅन ओळख असलेले गिरीष भारद्वाज पेशाने इंजिनिअर आहेत. नोकरी न मिळाल्याने त्यांनी आपला मोर्चा ब्रिज बांधण्याकडे वळवला.
18/18
![यंदा पद्म पुरस्कारांच्या यादीत भारतीयांसाठी रिअल हिरो असणारी अनेक नावं झळकली आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/25232839/A_01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदा पद्म पुरस्कारांच्या यादीत भारतीयांसाठी रिअल हिरो असणारी अनेक नावं झळकली आहेत.
Published at : 25 Jan 2017 11:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion