एक्स्प्लोर
अक्षय 'जॉली LLB 2' च्या शूटिंगसाठी बनारसमध्ये
1/11

2/11

बनारसमध्ये पोहचताच अक्षयने तेथील घाटांचा दौरा केला.
3/11

'रुस्तम'नंतर अक्षय नव्या लूकमध्ये पाहायला मिळाला.
4/11

5/11

पाहा शूटिंगस्थळावरील काही खास फोटो
6/11

हा सिनेमा पुढच्या वर्षी 10 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
7/11

अक्षय या सिनेमात वकिलाच्या भूमिकेत आहे.
8/11

सिनेमातील क्रिकेटविषयी एखादा सीन येथे चित्रीत केला जाणार आहे.
9/11

अक्षयने शूटिंगच्या ठिकाणी क्रिकेट खेळण्याची तयारी केली.
10/11

'जॉली LLB 2' या सिनेमात अक्षयला अरशद वारसीच्या जागी रिप्लेस करण्यात आलं आहे.
11/11

खिलाडी अक्षय कुमार आगामी सिनेमा 'जॉली LLB 2' च्या शूटिंगसाठी उत्तर प्रदेशमधील बनारसमध्ये दाखल झाला आहे.
Published at : 15 Sep 2016 11:09 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
























