एक्स्प्लोर
मुझे एक नाईट चाहिए आपसे, शिक्षकाची विद्यार्थिनीकडे मागणी

1/11

2/11

3/11

4/11

5/11

6/11

7/11

8/11

9/11

10/11

महत्त्वाचं म्हणजे मुलीने या नराधम शिक्षकाचा फोन कॉल रेकॉर्ड केल्यामुळे त्याचं बिंग फुटलं. त्यामुळेच रंगेहाथ सापडलेल्या या शिक्षकाला युवा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. संपूर्ण संभाषण -
11/11

'मुझे आप एक नाईट चाहिए' अशा निर्लज्ज भाषेत विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाला चांगलाच चोप देण्यात आला. परीक्षेचं जप्त केलंल हॉल तिकीट परत देण्याच्या मोबदल्यात, शिक्षकाने हे हीन कृत्य केलं.
Published at : 20 Apr 2017 12:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
