एक्स्प्लोर
कशी आहे मुंबईतील एसी लोकल?
1/5

54 कोटी खर्चून तयार झालेली ही लोकल सहा महिन्यांपूर्वी कुर्ला कारशेडमध्ये पोहोचली होती. मात्र सॉफ्टवेअरमध्ये येत असलेले अडथळे आणि जास्त उंची यामुळे ही लोकल कारशेडमध्येच उभी राहिली.
2/5

मुंबईकरांचा प्रवास गारेगार करण्यासाठी सज्ज असलेल्या एसी लोकलची चाचणी आजपासून पुन्हा सुरु होत आहे.
Published at : 03 Nov 2016 04:09 PM (IST)
View More























