तिच्या या लूकची सध्या बरीच चर्चा आहे. (Photo: AFP)
10/11
नेदरलँडमधील रोटरडम शहरात झालेल्या अवॉर्ड सोहळ्यात दीपिका सहभागी झाली होती. (Photo: AFP)
11/11
बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पदुकोण 'MTV EMAs' अवॉर्ड्स वेळी इंटरनॅशनल रेड कार्पेटवर पहिल्यांदाच दिसली. यावेळी दीपिकाच्या या लूकची बरीच चर्चा झाली. (Photo: AFP)