एक्स्प्लोर
षटकार ठोकण्याच्या बाबतीत मुंबई पुण्यावर भारी!
1/7

मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये फायनलमध्ये धडक मारणारी पुण्याची टीम या यादीत सहाव्या स्थानावर आहे. पुण्याच्या फलंदाजांनी केवळ 79 षटकार ठोकले आहेत.
2/7

यासोबतच या आयपीएल मोसमात 100 किंवा त्यापेक्षा अधिका षटकार ठोकण्याचा विक्रम मुंबईने आपल्या नावावर केला आहे.
Published at : 17 May 2017 08:43 AM (IST)
View More























