Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 15 Jul 2016 07:26 PM (IST)
1/6
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे महागडे स्मार्टफोन्स वापरतात. अनेक देशांचे प्रमुख स्मार्टफोनप्रेमी असल्याचं देखील दिसतं.
2/6
3/6
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद- आयफोन 5
4/6
जर्मनीच्या चांसलर अँजला मार्केल- ब्लॅकबेरी Z10
5/6
रुसचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन- MTS ग्लोनेस 945