एक्स्प्लोर
मॉडेल मैत्रिणीला घरी बोलावलं, वादानंतर जड वस्तूने प्रहार करुन हत्या
1/13

मानसीने काही मालिकांमध्येही भूमिका साकारली आहे. (फोटो : इंस्टाग्राम)
2/13

या संपूर्ण तपासात डीसीपी संग्राम सिंग निशांदर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. (फोटो : इंस्टाग्राम)
3/13

त्यानंतर आरोपीचं घर गाठलं आणि आरोपीला अटक केली. (फोटो : इंस्टाग्राम)
4/13

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रिक्षाचा शोध घेतला. (फोटो : इंस्टाग्राम)
5/13

यानंतर आरोपी मुझाम्मीलने मानसीचा मृतदेह बॅगेत भरला आणि रिक्षा करुन या मृतदेहासहीत ही बॅग मालाडमधील एका रोडवर सोडून दिली. (फोटो : इंस्टाग्राम)
6/13

यावेळी मुझाम्मीलने मानसीच्या डोक्यात जड वस्तू मारली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. (फोटो : इंस्टाग्राम)
7/13

दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. (फोटो : इंस्टाग्राम)
8/13

मूळचा हैदराबादचा असलेल्या मुझाम्मीलने मानसीला त्याच्या ओशिवाराच्या घरी बोलवलं होतं. (फोटो : इंस्टाग्राम)
9/13

तिचा मित्र मुझाम्मील सय्यद याने तिची हत्या केल्याचं उघडं झालंय. अवघ्या तीन तासात पोलिसांनी या हत्येचा छडा लावला. (फोटो : इंस्टाग्राम)
10/13

मानसी दीक्षित असं या मॉडेलचं नाव असून ती मूळची राजस्थानची आहे. (फोटो : इंस्टाग्राम)
11/13

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत अवघ्या तीन तासात प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपीला जेरबंद केलं. त्याने या हत्येची कबुली दिली आहे. (फोटो : इंस्टाग्राम)
12/13

धक्कादायक म्हणजे या आरोपीने मॉडेलचा मृतदेह बॅगेत भरुन मालाड परिसरात फेकला. (फोटो : इंस्टाग्राम)
13/13

मुंबई : मॉडेल मैत्रिणीची मित्रानेच हत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईत घडली. (फोटो : इंस्टाग्राम)
Published at : 15 Oct 2018 11:28 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement


















