Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 05 Oct 2016 03:45 PM (IST)
1/9
2/9
3/9
4/9
5/9
6/9
7/9
पाहा लिटल स्टार्सच्या रॅम्प वॉकचे फोटो
8/9
महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त रविवारी एमजीएममध्ये या फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं.
9/9
औरंगाबादच्या महात्मा गांधी मिशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खादी फॅशन शोमध्ये लहान तारकांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 'रघुपती राघव' या भजनावर ताल धरत बच्चे कंपनीने रॅम्प वॉक केला.