एक्स्प्लोर
वेरुळचा धबधबा खळाळला!
1/5

दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे दोन मराठवाड्यात आनंददायी वातावरण निर्माण झालं आहे. या पहिल्याच पावसात जगप्रसिद्ध वेरुळ लेणीच्या धबधबा ओसंडूव वाहू लागला आगे. यामुळे पर्यटकांत आनंदांचे वातावरण निर्माण झालं आहे.
2/5

हा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांचे विशेष आकर्षण असतो.
Published at : 24 Jun 2019 10:19 AM (IST)
View More























