एक्स्प्लोर
अभिनेत्री स्मिता तांबे लग्नाच्या बेडीत!
1/6

सशक्त आणि दमदार मराठमोळी अभिनेत्री स्मिता तांबे लग्नाच्या बेडीत अडकली आहे. स्मिता अभिनेता वीरेंद्र द्विवेदीसोबत 18 जानेवारीला बोहल्यावर चढली.
2/6

"स्मिता, तुला वैवाहिक जीवनाच्या खूप शुभेच्छा. तुला माझ्या वाट्यातील आनंदही मिळो," असा खास संदेश रेशमने फोटो शेअर करताना लिहिला आहे.
Published at : 21 Jan 2019 11:27 AM (IST)
View More























