एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
औरंगाबाद, बीड, उस्मानाबादनंतर परभणीत मराठा समाजाचा एल्गार
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/03153500/14188304_1157357554308241_4422717023965930211_o-1-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/03153529/maratha-morcha-4-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/03153527/maratha-morcha-3-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/03153524/14242380_1422785251106154_5913245286597569572_o-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
4/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/03153521/14242380_1422785251106154_5913245286597569572_o-compressed-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
5/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/03153518/14242308_1157367747640555_1688546299236105056_o-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
6/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/03153515/14206111_1157368600973803_2320410608557347749_o-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
7/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/03153511/14205986_1023886814392200_484400076142019887_o-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
8/11
![पाहा आणखी फोटो](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/03153509/14192607_1851029861797637_3189814522622824033_n-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाहा आणखी फोटो
9/11
![नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरुन शिवाजी पुतळ्यापर्यंत हा मोर्चा निघाला. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या आणि मराठा समाजाला आरक्षण आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/03153503/14188304_1157357554308241_4422717023965930211_o-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरुन शिवाजी पुतळ्यापर्यंत हा मोर्चा निघाला. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या आणि मराठा समाजाला आरक्षण आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
10/11
![परभणीः कोपर्डी बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ आज परभणीत मराठा समाजाचा विराट मोर्चा निघाला. उत्स्फूर्तपणे निघालेल्या या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग अधिक असल्याचं पाहायला मिळालं. (फोटोः फेसबुक)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/03153500/14188304_1157357554308241_4422717023965930211_o-1-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परभणीः कोपर्डी बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ आज परभणीत मराठा समाजाचा विराट मोर्चा निघाला. उत्स्फूर्तपणे निघालेल्या या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग अधिक असल्याचं पाहायला मिळालं. (फोटोः फेसबुक)
11/11
![आज निघालेला हा निषेध मोर्चा परभणीमधला सर्वात मोठा मोर्चा मानला जात आहे. या मोर्चामध्ये सुरुवातीला शालेय विद्यार्थी त्यानंतर महिला आणि शेवटी पुरुष असल्याचं पाहायला मिळालं. या निधेष मोर्चामध्ये 105 वर्षाच्या आजींनीही सहभाग घेतला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/03153458/14188235_1023886857725529_5517324896646719598_o-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज निघालेला हा निषेध मोर्चा परभणीमधला सर्वात मोठा मोर्चा मानला जात आहे. या मोर्चामध्ये सुरुवातीला शालेय विद्यार्थी त्यानंतर महिला आणि शेवटी पुरुष असल्याचं पाहायला मिळालं. या निधेष मोर्चामध्ये 105 वर्षाच्या आजींनीही सहभाग घेतला होता.
Published at : 03 Sep 2016 03:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)