मुख्यपृष्ठPhotosमध्यप्रदेश: रेशन देण्यास मनाई, लोकांनी थेट दुकानच लुटलं!
मध्यप्रदेश: रेशन देण्यास मनाई, लोकांनी थेट दुकानच लुटलं!
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 12 Nov 2016 04:29 PM (IST)
1/4
सध्या अनेक ठिकाणी अफवाचं पेव फुटलं आहे. दरम्यान, सरकारनंही अफवांवर विश्वास ठेऊ नका असं जनतेला आवाहन केलं आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा असल्याचंही स्पष्ट केलं आहे.
2/4
न्यूज एजन्सी एएनआयनं आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, रेशन दुकानदारानं रेशन देणं बंद केल्यानंतर लोकांनी थेट दुकानात घुसून येथील वस्तूची लूट केली.
3/4
त्यानंतर आज मध्यप्रदेशमधील छत्तरापूरमध्ये रेशन दुकानातून लूट करण्यात आल्याची ही दृश्य समोर आली आहेत.
4/4
काल रात्री देशभरात मीठ संपल्याची अफवा उठल्यानं अनेक ठिकाणी मोठा गदारोळ माजला होता.