Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 23 Sep 2018 12:30 PM (IST)
1/14
2/14
3/14
4/14
5/14
6/14
7/14
8/14
राज्यासह देशाचं लक्ष मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणुकीकडे लागलेलं असतं. त्यातल्या त्यात लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकीला तर भाविकांचा जनसागर लोटतो. सकाळी साडेदहाच्या सुमारास लालबागच्या राजा मंडपातून मार्गस्थ झाला.
9/14
10/14
11/14
12/14
13/14
गुलालात माखलेले कार्यकर्ते आणि ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्ते बेधुंद होऊन नाचत बाप्पाला निरोप देत आहेत. लालबागच्या राजा मार्गस्थ झाल्यानंतर त्याच्या वाटेत फुलांच्या आणि पैशांचा माळांचं तोरण लावण्यात आलं आहे.
14/14
कोळी बांधव-भगिनींनी सर्वात आधी लालबागच्या राजाला सलामी दिली. कोळी नृत्य करत लालबागच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर गुलाल उधळत लालबागच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला.