एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
कोलकात्याचा हा स्टार ऑलराऊंडर आयपीएल अर्ध्यावर सोडणार!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/03204057/kkr-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![शकीबने आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 43 सामन्यात 498 धावा केल्या आहेत, तर त्याच्या नावावर 43 विकेट्सही आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/03204109/shakib.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शकीबने आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 43 सामन्यात 498 धावा केल्या आहेत, तर त्याच्या नावावर 43 विकेट्सही आहेत.
2/7
![कोलकात्याचा स्टार खेळाडू शकीब-अल-हसन यापुढच्या एकाही सामन्यात खेळणार नाही.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/03204106/shakib-hasan.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोलकात्याचा स्टार खेळाडू शकीब-अल-हसन यापुढच्या एकाही सामन्यात खेळणार नाही.
3/7
![या तिरंगी मालिकेत आयर्लंडसोबत न्यूझीलंड आणि बांगलादेशही सहभागी होणार आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/03204103/newzealand.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या तिरंगी मालिकेत आयर्लंडसोबत न्यूझीलंड आणि बांगलादेशही सहभागी होणार आहेत.
4/7
![यंदाच्या आयपीएलमध्ये 10 पैकी 7 सामन्यात विजय मिळवून कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. मात्र कोलकात्याला मोठा धक्का बसणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/03204100/kkr.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदाच्या आयपीएलमध्ये 10 पैकी 7 सामन्यात विजय मिळवून कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. मात्र कोलकात्याला मोठा धक्का बसणार आहे.
5/7
![दरम्यान यंदाच्या आयपीएल मोसमात शकीबने केवळ एकच सामना खेळला आहे. मात्र यापुढच्या सामन्यातही त्याला आता खेळता येणार नाही.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/03204057/kkr-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान यंदाच्या आयपीएल मोसमात शकीबने केवळ एकच सामना खेळला आहे. मात्र यापुढच्या सामन्यातही त्याला आता खेळता येणार नाही.
6/7
![कोलकात्याचा सलामीवीर फलंदाज ख्रिस लीन दुखापतीतून सावरुन पुनरागमन करणार अशी चर्चा होती. त्यातच आता संघाचा दुसरा एक खेळाडू आयपीएल अर्ध्यावर सोडून मायदेशात परतणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/03204054/chris-lynn.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोलकात्याचा सलामीवीर फलंदाज ख्रिस लीन दुखापतीतून सावरुन पुनरागमन करणार अशी चर्चा होती. त्यातच आता संघाचा दुसरा एक खेळाडू आयपीएल अर्ध्यावर सोडून मायदेशात परतणार आहे.
7/7
![आयर्लंडमध्ये खेळण्यात येणाऱ्या तिंरगी मालिकेसाठी शकीब मायदेशात परतणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/03204050/bangladesh.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयर्लंडमध्ये खेळण्यात येणाऱ्या तिंरगी मालिकेसाठी शकीब मायदेशात परतणार आहे.
Published at : 03 May 2017 08:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्रिकेट
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)