एक्स्प्लोर
बर्थडे स्पेशल : कियारा अडवाणीचं हटके सेलिब्रेशन
1/6

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने 26 वा वाढदिवस मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांसोबत साजरा केला. या सेलिब्रेशनमधील काही निवडक फोटो.... (फोटो सौजन्य : मानव मंगलानी)
2/6

कियाराने 2014 साली ‘फुगली’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो सौजन्य : मानव मंगलानी)
Published at : 31 Jul 2018 11:11 AM (IST)
View More























