एक्स्प्लोर

'ट्यूबलाईट'च्या कमाईने नाराज : कबीर खान

1/8
सलमानने वितरकांना 55 कोटी रुपये परत करण्याचं मान्य केलं. ‘ट्यूबलाईट’ने केवळ 120 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जी अत्यंत कमी आहे. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘सुलतान’ने पहिल्याच आठवड्यात 208.82 कोटींची कमाई केली होती.

2/8
‘ट्यूबलाईट’च्या अपयशानंतर वितरकांनी सलमानकडून नुकसान भरपाईची मागणी केल्याचंही वृत्त होतं. शिवाय सलमानने वितरकांना नुकसान भरपाई दिल्याचीही माहिती आहे.

3/8
आम्ही दोघं जेव्हा एकत्र काम करतो, तेव्हा काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो, असंही कबीर खान म्हणाला.

4/8
आम्ही एकमेकांचा आदर करतो. मला वाटतं की त्याच्यात काही तरी खास आहे आणि त्याला वाटतं की मी कोणत्याही भूमिकेला चांगल्या पद्धतीने सादर करु शकतो. मी देखील त्याला एका कलाकाराच्या रुपात पाहतो, जो कोणत्याही भूमिकेला न्याय देऊ शकतो, असं कबीर खानने सांगितलं.

5/8
'एक था टायगर', 'बजरंगी भाईजान' आणि 'ट्यूबलाइट' या सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं आहे. दोघे चांगले मित्र म्हणूनही परिचित आहेत.

6/8
कबीर खान आणि सलमाने आतापर्यंत तीन सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे.

7/8
या कमाईमुळे आपण नाराज असल्याचं सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे. तुम्ही खूप प्रेमाने आणि आस्थेने सिनेमा बनवता. पण सिनेमा चालत नाही तेव्हा जी अपेक्षा असते ती पूर्ण होत नाही, असं कबीर खान म्हणाला.

8/8
ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या सलमान खानच्या ट्यूबलाईट सिनेमाने भारतात केवळ 120 कोटींचीच कमाई केली. पहिल्या तीन ते चार दिवसांत 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणाऱ्या सलमानच्या सिनेमाची ही कमाई अत्यंत कमी आहे.

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला

सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार

Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'

Embed widget