एक्स्प्लोर
दाट धुक्याच्या चादरीखाली लपलेला जोग धबधबा

1/9

2/9

सर्वदूर जोरदार सुरु असलेल्या पावसामुळे धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
3/9

दाट धुकं पसरलं की अदृश्य होणारा आणि धुकं विरलं की पुन्हा दिसणारा हा धबधबा पाहणं, एक नेत्रसुखद अनुभव ठरत आहे.
4/9

दोन ठिकाणांहून पाहता येणारा हा धबधबा दोन्ही बाजूंनी वेगवेगळा दिसतो.
5/9

राजा, रोअरर, राणी आणि रॉकेट असे या धबधब्याचे चार प्रवाह आहेत.
6/9

हा अप्रतिम नजारा डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटक इथे गर्दी करतात.
7/9

830 फुटांवरुन कोसळणारं पाणी पावसाळ्याच्या दिवसात चक्क धुक्याआड लपून जातं.
8/9

कर्नाटकातल्या शिमोगा जिल्ह्यातला जोग धबधबा केवळ भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध आहे.
9/9

भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा धबधबा अशी ओळख असलेला कर्नाटकातला जोग धबधबा ओसंडून वाहू लागला आहे.
Published at : 02 Aug 2016 09:26 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
