मुख्यपृष्ठPhotosआयफोनचे आकर्षित करणारे फीचर्स, अॅपलकडून खास फोटो शेअर
आयफोनचे आकर्षित करणारे फीचर्स, अॅपलकडून खास फोटो शेअर
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 17 Sep 2016 09:12 PM (IST)
1/8
2/8
3/8
4/8
5/8
आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस भारतात 7 ऑक्टोबर रोजी लाँच होत आहे. आयफोन 7 32 जीबींसह 60 हजार रुपयांत मिळणार आहे. तर आयफोन 7 प्लस 256 जीबींसह 92 हजार रुपयांत मिळणार आहे. अॅपलने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे हा फोन घेण्याची इच्छा अजूनच वाढते.