एक्स्प्लोर
भारतातील टॉप 5 श्रीमंत गुरु
1/5

3. श्री श्री रवीशंकर : भारतातील प्रमुख आध्यात्मिक गुरुंपैकी एक नाव म्हणजे श्री श्री रवीशंकर होय. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रेणेते म्हणून त्यांची ओळख आहे. जगभरात त्यांचे अनुयायी आहेत. श्री श्री यांचे जगातील सुमारे 151 देशात 30 कोटींपेक्षा जास्त अनुयायी आहेत. त्यांची वार्षिक उलाढाल 1 हजार कोटी रुपयांपर्यंतची आहे. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ हाच त्यांचा महत्त्वाचा उत्पन्नाचा स्त्रोत असल्याचं सांगण्यात येतं. ‘इंडिया टुडे’नुसार, तामीळनाडूत जन्मलेल्या रवीशंकर यांनी वैदिक शिक्षणाला सुरुवात केली. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी वैदिक साहित्य आणि विज्ञान या विषयाचं शिक्षण पूर्ण केलं.
2/5

1. माता अमृतानंदमयी : माता अमृतानंदमयी या हिंदू आध्यात्मिक शिक्षक आणि नेत्या आहेत. असंख्य अनुयायांनी त्यांना संत पद बहाल केलं आहे. अलिंगन देणारी संत म्हणूनही माता अमृतानंदमयी प्रसिद्ध आहेत. दु:खी-कष्टी भक्तांना प्रेमाने जवळ घेऊन मायेचा हात देणं अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळेच जवळपास त्यांचे 3 कोटी अनुयायी आहेत. माता अमृतानंदमयी यांच्यामार्फत ‘अमृतानंदमयी’ हा ट्रस्ट चालवला जातो. या ट्रस्टकडे 1500 कोटींची संपत्ती आहे. माता अमृतानंदमयी यांच्या नावे अनेक शाळा, महाविद्यालये आणि टीव्ही चॅनेल्स आहेत. हेच त्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे.
Published at : 28 Aug 2017 12:02 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण























