एक्स्प्लोर
PHOTO : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पीएम मोदींव्यतिरिक्त 'या' नेत्यांनीही केलं दीपप्रज्वलन
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/06142458/Diya-jalao01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
![पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही दीपप्रज्वलन केलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/06142105/Diya-jalao010.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही दीपप्रज्वलन केलं.
2/10
![भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही आपल्या कुटुंबासोबत सोशल डिस्टंसिंग लक्षात घेत दीपप्रज्वलन केलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/06142100/Diya-jalao09.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही आपल्या कुटुंबासोबत सोशल डिस्टंसिंग लक्षात घेत दीपप्रज्वलन केलं.
3/10
![पंतप्रधान मोदींनी केलंल्या आवाहनाला प्रतिसाद देत आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्लीतील एम्स रूग्णालयाबाहेर 9 मिनिटांसाठी दीपप्रज्वलन केलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/06142055/Diya-jalao08.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान मोदींनी केलंल्या आवाहनाला प्रतिसाद देत आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्लीतील एम्स रूग्णालयाबाहेर 9 मिनिटांसाठी दीपप्रज्वलन केलं.
4/10
![पंतप्रधानांच्या आवाहनाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही कुटुंबियांसोबत दीपप्रज्वलन केलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/06142050/Diya-jalao07.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधानांच्या आवाहनाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही कुटुंबियांसोबत दीपप्रज्वलन केलं.
5/10
![उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दिवा लावून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/06142045/Diya-jalao06.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दिवा लावून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
6/10
![देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही आपल्या घरातून बाहेर येत दीपप्रज्वलन केलं. यादरम्यान त्यांच्या गळ्यात मास्कही दिसून आलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/06142039/Diya-jalao05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही आपल्या घरातून बाहेर येत दीपप्रज्वलन केलं. यादरम्यान त्यांच्या गळ्यात मास्कही दिसून आलं.
7/10
![पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गृहमंत्री अमित शाहांनीही दीपप्रज्वलन केलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/06142035/Diya-jalao04.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गृहमंत्री अमित शाहांनीही दीपप्रज्वलन केलं.
8/10
![भारताचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनीही आपल्या घरी दीपप्रज्वलन केलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/06142030/Diya-jalao03.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनीही आपल्या घरी दीपप्रज्वलन केलं.
9/10
![भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंदही दिवा लावताना दिसून आले. त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह राष्ट्रपती भवनाबाहरे 9 मिनिटांसाठी दीपप्रज्वलन केलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/06142025/Diya-jalao02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंदही दिवा लावताना दिसून आले. त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह राष्ट्रपती भवनाबाहरे 9 मिनिटांसाठी दीपप्रज्वलन केलं.
10/10
![रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. पंतप्रधानांनी स्वतःही दीपप्रज्वलन केलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/06142020/Diya-jalao01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. पंतप्रधानांनी स्वतःही दीपप्रज्वलन केलं.
Published at : 06 Apr 2020 08:55 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)